थंडीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढवणे.

 सॅाइल चार्जर टेक्नोलॉजी
थंडीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढवणे.
  आजचा मंत्र 

मित्रहो पारा १५ डीग्रीची मर्यादा ओलांडून खाली सरकत आहे 
अशा परिस्थिती  फक्त मातीच पिकाला वाचवू शकते ‼   
 
थंडीचे दुष्परिणाम :-

  •  जिवाणूंची कार्यक्षमता कमी होते
  • गांडुळांची कार्यक्षमता व हालचाल मंदावते.
  • अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते
  • मुळांची सक्रियता कमी होते.
  •  प्रकाश प्रकाशसंश्लेषण  क्रिया मंदावते.  

वरील सर्व गोष्टी जमिनीतील  सेंद्रिय  कर्बाचे वेगाने ज्वलन झाल्यामुळे होते तसेच झाडांची बरीचशी ऊर्जा तापमान मेंटेन करण्यात खर्च होते.
द्राक्षाच्या बाबतीत तर ही वेळ खूप क्रीटीकल असते कारण एका बाजूला शेतकरी साइज साठी धडपडत असतात व दूसऱ्या बाजूला वेलीतली ७०% उर्जा तापमान नियंत्रनासाठी खर्च होते. 
नेमकी कमी तापमानामूळे मूळीचे कार्य मंदावते किंवा थांबते अशा वेळी लेट असलेल्या सेटींगचे प्लॅाट मध्ये कूज व गळ होते ?? डाळींबातही फूलगळ व बूरशीचे चट्टे पडून फळ खराब होऊ लागते ??
कमी फोटोसिंथेसीस पर्यायाने  कार्बोहायड्रेडची कमी निर्मिती त्यानूळे पिकाला येनारा विकनेस हे या सर्व समस्यांचे कारण आहे‼
त्यामूळे अशा वेळी मूळी ला थंडीच्या प्रभावापासून वाचविण्यासाठी व वाढत्या पीएच ईसी चा दूष्परिणाम कमी करण्यासाठी त्यावर नैसर्गीक उपाय म्हनजे ओसी (सेंद्रीय कर्ब ) चे प्रमाण वाढवने‼
सर्व द्राक्ष तज्ञ आता सेंद्रीय कर्ब विषयी बोलताना दिसत आहे , ओक्सीजन व हायड्रोजन विषयी बोलताना दिसत आहे ही एक चांगली गोष्ट आहे
परंतू यांच्या खात्रीशीर सोर्स साठी ठोस पर्याय इतरत्र उपलब्ध नाही‼
याबाबतित...
ज्यांना सॅाइल चार्जर टेक्नोलोजी माहीत असूनही वापर अभ्यासपूर्वक व पूर्ण  क्षमतेने होत नाही त्यांची अवस्था ...
काखेत कळसा अन् गावाला वळसा अशी होण्याची शक्यता आहे‼
 शेतकऱ्यांनी मातीत देण्यासाठी सॅाइल चार्जर , कृषी अमृत खताचा व फ्रूट चार्जर चा फवारणी साठी वापर
ओक्सीजन , कार्बन व हायड्रोजन या तिनही घटकांचा पूरवठा करनारे सर्वोत्तम सोर्स आहे‼
 आपन सॅाइल चार्जर वरील लेबल वरील उपलब्ध सक्रीय घटक पहा .. ऑक्सिजन   व कार्बन ९०-९५% व हायड्रोजन ५% उपलब्ध असलेले भारतातील एकमेव पेटेंटेड उत्पादन आहे ‼
सॉईल चार्जेर चे अप्लिकेशन नियमित ठेवावे
मार्केटमध्ये ओक्सीजन साठी वेगळे कार्बन साठी वेगळे असे अनेक कृत्रीम पर्याय मिळतिल पण हे ३ व सोबत पिकाला आवश्यक बाकी सर्व १३ घटक नैसर्गीक पणे उपलब्ध करून देनार हे स्रोत अत्यंत उपयूक्त ठरत आहेत याचा आम्हाला आनंद आहे
समस्या असलेल्या शेतकऱ्यांनी ड्रीपमधून सॅाइल चार्जर एकरी ३ लिटर व ३ दिवसांनी २ लिटर द्यावे व फवारणीतून द्राक्षासाठी ५-७ मिली व इतर पिकांना १० मिली फ्रूट चार्जर पर लिटर दोन फवारणी वापर करून याबाबत अनूभव घेता येइल ‼
मित्रहो...     
या काळात पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे
शक्यतो पाणी पहाटे किंवा सकाळी द्या ‼प्रमाणात द्या  
पाणी जास्त देऊ नका ‼
डाळींब बागेला शक्य असेल तर मल्चींग हा एक चांगला सपोर्ट ठरू शकतो. 
 फवारणी दुपारच्या वेळी दव सुकून गेल्यानंतर लगेच करावी.
 सकाळी व सायंकाळी करू नये.

     लक्षात घ्या मित्र जिवाणू व बूरशी चे कार्य अशा वेळी महत्वाचे ठरते पण त्याना जगण्यासाठी ओक्सीजन व कार्बनची अत्यंत गरज असते,  त्यामूळे केवळ बाहेरून जिवाणू सोडून फारसा उपयोग जमिनीत ओक्सीजन व कार्बनची उपलब्धता अत्यंत महत्वाची असते जी सॅाइल चार्जर व फ्रूट चार्जर मधून पूर्ण होते‼
 त्यामूळे शेतकऱ्यांनी यांचा वापर थंडीमध्ये कल्पकतेने करने गरजेचे आहे ,
 नियमित वापर करत असलेल्या शेतकरी मित्रांनी थंडीपासून बचाव होण्यासाठी अतिरीक्त वापर करने आवश्यक आहे हे लक्षात घ्या ‼
शेवटी पिकाला ९०-९५ % ओक्सीजन, कार्बन व हायड्रोजन ची गरज असते हे तर आपल्याला माहीतच आहे
✍✍✍
 राम मुखेकर
 प्रयोगशील शेतकरी
 सॅाइल चार्जर टेक्नोलॉजी एक्स्पर्ट
एकात्मिक शेती व्यवस्थापन मार्गदर्शक‼

 FCO टीम - ८६६९२००२२०/१/२/३/४/५/६/७/८, ७०३०७७२६०५/०६

botão whatsapp

SCT Consulting

botão whatsapp

SCT Sales

botão whatsapp

SCT Management