Scroll
आज प्रत्येत SCT युजरच्या मनात घोळनारा एकच प्रश्न ??
SCT वैदीक काय आहे ??
शेतकरी मित्रहो ,
भारतीय अग्रीकल्चर क्षेत्रामध्ये गेले ७ वर्ष सॅाईल चार्जर टेक्नोलॉजीने, रासायनिक च्या विळख्यात सापडून मृत व नापिक अवस्थेकडे जाणाऱ्या जमिनीला पुन्हा सजीव व सुपिकतेकडे घेऊन जात आहोत‼️
जसजसे शेतकरी SCT सप्तपदी ( चार सुत्र व तीन तत्वे ) वर आधारीत शेती करू लागले , त्यांना चमत्कारीकरीत्या , अविश्वसनिय असे यश मिळू लागले ‼️ शेतकरी हळूहळू विषमुक्तीकडे वळू लागले ‼️ हजारो शेतकरी शाश्वत व समृद्ध शेती करू लागले ‼️
आज आयसीयुमध्ये गेलेली माती पुन्हा बलवान करन्याचे आव्हान SCT ने समर्थपणे पेलवले आहे‼️
परंतू एक खंत होतीच
SCT सोबत २० -२५ % केमिकल खते व आपत्कालीन परिस्थितीत १०% औषधांचा वापर करावा लागत होता‼️
मित्रहो ,
साधे सरळ सुत्र आहे, आपण हायब्रिड व्हरायट्यांची शेती करतो मग ती फळबाग असो की भाजीपाला वा धान्य शेती‼️
साहजिकच संकरीत जातींची भूक जास्त असते ती भागवता भागवता जमिन निकस होऊन जाते म्हनून ऑरगॅनिक स्रोतांसोबत थोडीशी केमिकल ची जोड द्यावी लागत होती ‼️
केमिकलचा वापर सरळ सरळ रोगराई व विषारी औषधांच्या वापरास कारणीभूत आहेत म्हनजे हे असे दुष्ट चक्र आहे , जे केमिकल १००% बंद केल्याशिवाय थांबनार नाहीये ‼️ हे आम्हाला पुर्वीपासून माहीत होते परंतू जास्त उत्पादक व्हरायट्यांची भूक मर्यादित खर्चात भागविन्यासाठी हे करने त्या वेळी क्रमप्राप्त होते‼️
मित्रहो ,
गेल्या ६-७ वर्षांत सॉइल चार्जर टेक्नोलॉजी च्या मदतीने आपन शेतीला रासायनिक कडून विषमुक्ती कडे नेण्यास ९५% यशस्वी झालेलो आहोत‼️
आज आपल्या सर्वांना सांगन्यास आम्हाला आनंद होत आहे की , आधुनिक विज्ञानातील संशोधन व पारंपरिक वैदीक संस्कार यांची सुंदर सांगड घालून हिमालयातील दुर्मिळ जडीबूटींच्या मदतीने शेतीसाठी खारिक खोबऱ्याचा खुराक उपलब्ध करन्यास आपले शास्रज्ञ व आमची टीम यशस्वी झालो आहोत ‼️
आपल्याला ऐकूण आश्चर्य वाटायला नको की ‘ स्टिव्हिया‘ ही अशी वनस्पती आहे , जिच्या पानांत साखरेपेक्षा ३० पट गोडी असते म्हनजे १ kg स्टिव्हिया ३० kg साखरेच्या बरोबरीने आहे ‼️
मित्रहो ,
औषधी वनस्पतींची ताकत ही सामान्यांच्या कल्पना शक्तीच्या पलीकडे आहे ‼️
ह्याच निसर्गाच्या जबरदस्त शक्तीचा वैदीक काळात उपयोग करून व पोषन मिळवून ऋषी मुनी शेकडो वर्ष तपश्चर्या करत असत‼️
मित्रहो ,
हीच शक्ती आपन
SCT वैदीक च्या तंत्रज्ञानाद्वारे या संकरीत व्हरायट्यांची भूक भागविन्यासाठी उपयोगात आणली आहे‼️
मित्रहो ,
SCT सोबत रासायनिक कडून विषमुक्ती पर्यंत शेती आणली ‼️
SCT वैदीक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपन विषमुक्तीपर्यंत आलेली शेती रोगमुक्ती पर्यंत नेणार आहोत ‼️
SCT सोबत पौष्टीक झालेला शेतमाल आता वैदीक सोबत औषधी पिकवनार आहोत ‼️
जरी SCT वैदीक हे आपल्याला नविन वाटत असेल तरी ते भारतीयांसाठी नवीन नाही , आपले पुर्वजांनी रितीरिवाज , सणउत्सव यांमध्ये वैदीक विधींचा दैनंदीन जिवनात व शेतीत पुर्वीपासून अवलंब केलेला आहे ‼️
घटस्थापनेत बीज व माती परिक्षण असो की गुढीपाडव्यात गुढीसाठी कडुनिंबाचा वापर असो, बैलपोळ्याद्वारे शेतीचा आदर असो की मकरसंक्रांतीचे तिळगुळ वाटने असो‼️
अगदी राज्य व प्रदेशानुसार जेवनातील विशेष खाद्यपदार्थांची निवड असो ‼️
सर्व विधी व पथ्य वैज्ञानिक पद्धतीने गुंफलेले आहे ‼️
मित्रहो ,
आजपर्यंत SCT द्वारे सजिवांच्या मृत आणि टाकाऊ ( वेस्ट ) निविष्टांचा माती व पिकांना पोषन म्हनून वापर करत होतो ‼️
परंतू ...
SCT वैदीक च्या माध्यमातून जिवंत व सर्वोत्कृष्ट पौष्टीक पदार्थ हे पोषन म्हनून पिके व मातीला पुरवणार आहोत‼️
रासायनिक व ऑरगॅनिक पेक्षा अनेक पट शक्तीशाली पोषन या उत्पादनांमधून मिळनार आहे , ज्याप्रमाणे आपन स्टिव्हीया ची ताकत पहिली अगदी त्याप्रमाणे प्रचंड शक्तीशाली व जिवंत उर्जा असलेले पोषन पुरवले जाणार आहे ‼️
मित्रहो,
२१ व्या शतकातील शेतीतील ही “ वैदीक क्रांती “ SCT वैदीक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत आहे ‼️
ज्याप्रमाणे धान्याचे पिठ एक मृत ऑरगॅनिक मॅटर आहे त्याची जीवनउर्जा जसा वेळ जातो तशी कमजोर होत जाते,☝️ परंतू बीजात किंवा अंकुरलेल्या रोपट्यात ती १००% जिवंत स्वरूपात असते.
अशाच प्रकारे SCT वैदीक हे शुद्ध जिवन उर्जा पुरवनारे निर्दोष तंत्रज्ञान आहे‼️
SCT वैदीक हे तंत्रज्ञान वापरत असताना केमिकल निविष्ठा अगर औषधींचा कोणत्याही स्वरूपात वापर करू नये‼️
हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे ‼️
SCT वैदीक हे तंत्रज्ञान वापरत असताना कोणतेही उत्पादन वापरन्यापूर्वी पाण्यात थोडा गुळ प्रसाद म्हनून टाकायला हवा, ही अंधश्रद्धा नाहीये, हा सकारात्मक उर्जेचा भाग आहे ‼️
तसेच धातूंच्या भांड्याऐवजी मातीचे किंवा प्लास्टीकची भांडी वापरावी ‼️
कारण,
SCT वैदीक चे प्रोडक्ट प्रचंड आयनिभवन क्षमता असलेले उत्पादन आहेत‼️
कोणतेही उत्पादन चयापचय क्रियेत भाग घेत असताना प्रथम जमिनीतील किंवा पिकातील उर्जा वापरते , मग ते केमिकल असेल तर खुप जास्त व ऑरगॅनिक असेल कमी वापरते ,पण वापरतेच‼️
SCT वैदीक मधील उत्पादने पिकातील व मातीतील उर्जा न वापरता मोठ्या प्रमाणात उर्जेचे भांडार उपलब्ध करतात, हे या तंत्रज्ञानाचे खास वैशिष्टय आहे‼️
मित्रहो ,
एकतर SCT वैदीक तंत्रज्ञान पिक रोगमुक्त राहील असे पोषण तर करतेच परंतू जर संरक्षणाची गरज पडलीच तर ते पिकाला रोग व किडींसोबत लढन्यासाठी सक्षम करते‼️
आपन आत्ताच लॅांच केलेले डिसीज फायटर , हे पिकाला रोगांसोबत फाईट करन्याची शक्ती देते , नॅनो टेक्नॉलॉजिवर आधारीत हे उत्पादन रोगास कारणीभूत जिवाणू , बुरशा व व्हायरस च्या डीएनए ला नैसर्गिकरित्या ( जसे आपले शरीर एंटी बॅाडीज बनवून लॅाक करते ) पॅक्चर करून त्याचे रेप्लीकेशन थांबवते ‼️ सोबत पिकातील डिफीसियंसी भरून काढते व पिक तेजदार व चमकदार बनते ‼️
मित्रहो ,
खरं तर ,
SCT वैदीक हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदाण ठरनार आहे‼️
हजारो वर्षांची भारतीय आयुर्वेदीक परंपरा व ऋषीमुनींचे वैदीक ज्ञान यांचा SCT वैदीक हे तंत्रज्ञान हा प्रसाद आहे ‼️
शुद्ध व पवित्र मनाने SCT युजर शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान अभ्यासपुर्वक वापरले तर पुन्हा एकदा ,
“ मेरे देश की धरती , सोना उगले ,उगले हीरे मोती मेरे देश की धरती ‼️”
हे गीत गाऊ लागतील याची मला खात्री आहे ‼️
अधिक माहीतीसाठी आमचा युट्यूब चैनल Soil charger tech. पाहत रहा व व्हाट्सएप साठी पुढील नंबरवर ८६६९२००२२०/१/२/३/४/५/६/७/८संपर्क करा‼️
✍️✍️✍️
राम सर