Scroll
द्राक्ष बागाइत दार मित्रहो,
प्रथम मी प्रश्न विचारणार्या मित्राचे अभिनंदन करतो .
रासायनिक खतांच्या अतिरेकी व अंधाधुंद वापरामूळे ड्रीप मध्ये, पिकाच्या मूळाच्या क्षेत्रामध्ये व बोदाच्या (बेड) मातीमध्ये मोठ्या प्रमाणात क्षार साचून ते फिक्स होतात परिणामी माती कडक बनून पांढरी मूळी गुदमरते (सफोकेशन).
व अपटेक बंद होते.
ड्रीप इरीगेशन नव्याने सूरू झाले तेव्हा त्याच्या नोझलमध्ये साचलेले क्षार जाळण्यासाठी या एसिडचा वापर सूरू झाला .
ज्याप्रमाणे प्रगत राष्ट्रांमध्ये शहरातील ड्रेनेज च्या लाइन मधील शेवाळ व सूक्ष्म वनस्पती जाळन्यासाठी ग्लायफोसेट चा वापर सूरू झाला व हीच ट्रीक काही डोकेबाज व्यापार्यांनी शेतात आणली व अक्षरशहा मातीतील जैवविवीधता जाळून काढण्याची प्रथा सूरू झाली व सर्वच जमिनिमध्ये या तणनाशकाचा वापर करून आपण मर रोगाची निर्मिती केली.
त्याचप्रकारे ड्रीपमधील क्षार जाळन्यासाठी वापरले जाणारे एसीड क्षारपड झालेल्या मातीत वापरण्याची प्रथा सूरू झाली आणि पून्हा एकदा मातीची केमिकल फॅक्टरी करून तिच्यातील जिवाणू व मित्र बूरशांचा जिव घेतला जावू लागला.
एसिड प्रक्रीया करून मिळनारे रिझल्ट हे तात्पूरते असतात व पून्हा मेलेल्या जमिनित जिव आणण्यासाठी जिवाणू व स्लर्या सोडण्याचा धडाका सूरू करतात
याला काय म्हनायचे अज्ञान कि वेडेपणा ⁉⁉⁉
मित्रहो,तात्पूरता रिझल्ट मिळतो म्हनून ट्रीटमेंट करण्याची सवय घातक आहे. बोधाचा कडकपणा घालवूण त्यात जमा झालेल्या क्षारांचे निरसन करण्यासाठी एसीड ट्रीटमेंट करन्याचे व बेसुमार एसिड सोडण्याची एक दूरदैवी प्रथा सूरू आहे.या ट्रीटमेंटचे तोटेच आहेत.
जर एसिड निर्जिव क्षारांना जाळते तर जिवाणूंची काय पूजा करतील का ⁉
याला केवळ ओरगॅनिक पर्याय नाही तर सुखद मार्ग आहे.
सूपर सॅाइल चार्जर हा ह्यूमस चा शूद्ध स्रोत आहे ज्यात नैसर्गिक ह्यूमिण, ह्यूमिक ॲसिड व फूल्विक ॲसिड सोबत सर्व ट्रेस एलेमेंट ओरगॅनिक स्वरूपात आहेत.
एसिड ऐवजी एकरी २ लिटर सूपर सॅाइल चार्जर १० दिवसांतून एकदा नियमितपणे सोडा.
फायदे. ...
१. कोणतेही एसिड न सोडता माती दोन तिन एप्लिकेशन मध्ये मऊ होते.
२. जमिनित साठलेले क्षारांचे चिलेशन होऊन मूलद्रव्ये पिकाला मिळतात.
३. वारंवार जिवाणू सोडण्याची गरज नाही, एकदा टाकलेले जीवाणू वाढत राहतात.
४.अपटेक साठी ह्यूमिक एसिड, फूल्विक एसीड, सिविड किंवा मायक्रोरायझा सोडण्याची गरज नाही .
५. सतत पडनारा पाऊस व आता पूढे येनारी थंडी यांच्यापासून पिकाचे संरक्षण करनार.
मित्रहो,
आम्ही नेहमी सांगत आलोय मातीवर काम करा ओरगॅनिक कार्बन मेंटेंन करा
मित्रहो ... फार महत्वाचे रहस्य सांगतोय...
द्राक्ष डाळींब किंवा भाजीपाला पिक कोणतेही असो ते मातीच्या जिवावर माज करते. व माती तिच्यातील सूक्ष्म जिवांच्या जिवावर माज करते व सूक्ष्म जिव ह्यूमस वर माज करतात तेव्हा पून्हा सांगतो .
द्राक्ष बागाइत दार मित्रहो,,
एकरी १ लाखापैकी मातीसाठी ७०,०००/- खर्च करा पैकी ५०,०००/- ह्यूमस साठी ( कार्बन ओक्सिजन व हायड्रोजन) + बाकी २०,०००/- रासायनिक व सेंद्रिय खतांसाठी. त्या ५०,०००/- पैकी सॅाइल चार्जर साठी २५,०००/- व कृषी अमृत व ग्रीन गुजरात साठी २५,०००/- खर्च करा व तूमची बाग फेल गेली हे सिद्ध करा .
आम्ही कधीही चैलेंज करत नाही पण या मेसेज द्वारे प्रयोगशिल शेतकर्यांना आमचे खुले आव्हान आहे यापद्धतीने द्राक्षबाग पिक घ्या व फेल गेल्यास सर्व केलेला खर्चाची मनी बॅक गॅरॅंटी आम्ही देतो.
ठिक आहे आता अर्धा सिजन गेलाय पण पुढच्या वर्षी तसे वारंटी कार्ड देण्याची व्यवस्था नक्कीच करूया
मित्रहो यापाठीमागे तळमळ आहे , तडफड आहे कारण एकीकडे आमचे शेकडो SCT यूजर चिंतामूक्त झालेले आहेत. यावर्षिच्या मुसळधार पावसाच्या तांडवातून ते सूरक्षित आहेत समाधानी आहेत आणि दूसरीकडे केमिकल शेड्यूल वापरनारे हवालदिल झालेले मित्र आहेत.
आज तूम्हाला यशस्वी द्राक्ष शेतीसाठी प्रत्येक शेतकरी स्वताचे शेड्यूल डिस्टर्ब न करता ... फोलो करून अनूभव घेऊ शकतो असे ...अतिशय सोपे सूत्र सांगनार आहे...
तूमचे कोणत्याही कंसल्टेंटचे शेड्यूल असू द्या, कितीही दिवसांची बाग असू द्या. फक्त एक करा ..पहिला डोस एकरी ३ लिटर सूपर सॅाइल चार्जर ड्रीपमधून द्या त्यानंतर दिवसाआड एकरी फक्त एक लिटर सोडा. ते कोणत्याही केमिकल किंवा ओरगॅनिक मध्ये मिसळले तर त्याची ताकत वाढवते त्यामूळे बिनधास्त मिक्स करून किंवा स्वतंत्र वापरा.
आणि प्रत्येक फवारणीत फ्रूट चार्जर ५ मिलि पर लिटर प्रमाणे घ्या, रिझल्ट बघून तूम्ही नक्की चकित व्हाल‼
संपूर्ण बहारासाठी वापरले तरी एकरी खर्च फारतर २०-३० हजार रूपये एवढा होइल. मधेच सूरूवात केली तर कमी होईल.
१ रूपयाला कमीत कमी ५ रूपये फायदा ही सॅाइल चार्जर ची परंपरा आहे.
मित्रहो,
या अनूभवातून तूम्हाला कळेल की आपन विनाकारण रोगांवर व इतर समस्यांवर खर्च करतो . मातीवर व ह्यूमस वर केलेला खर्च आजच्या खर्चातील ४०% खर्चाला गोल आळे करेल‼
भितीपोटी केलेले अनेक अनावश्यक खर्च बंद कराल याची मला खात्री आहे.
एसिड सारखे अघोरी प्रयोग कायमचे हद्दपार होतील
एडमिण
सॅाइल चार्जर टेक्नोलोजी