बहार धरलेल्या बागेत तणनाशकांचा वापर म्हणजे माणसाला जिवंत जाळणे होय !!

बहार धरलेल्या बागेत तणनाशकांचा वापर म्हणजे...

माणसाला जिवंत जाळणे होय !! 

    मेलेल्या प्रेताला जाळणे व माणसाला जिवंत जाळणे यात जेवढा फरक आहे तेवढा फरक बागेत पांढरी मुळे सक्रीय असताना "तणनाशक" मारल्यामुळे मातिवर , जीवाणुंवर पर्यायाने पिकावर पडतो !!

      त्याचे भयंकर दुष्परिणाम होतात !! स्वता तननाशक बनावनारि कंपनीच्या मालकांनी हे मान्य केले आहे!! तननाशकचे घटक श्वास व अन्नातुन पोटात गेल्यास कैन्सर होतो हे सिद्ध झाल्यामुळे अमेरिकेत यावर बंदी आहे!!

    त्याचे परिणाम दूरगामी मातीच्या सुपिक्तेवर होतात व कमी झालेली सुपिकता भरुन काढण्यासाठी स्लरी/जीवामृत, जिवाणु खते असे अनेक उपाय करावे लागतात !! पुढे जावून खुप कष्ट व पैसा खर्च होतो !!

      काही कालावधी नंतर  झाडाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात !! त्यामुळे मर , तेल्या , डाग असे प्रॉब्लम वाढतात !!

       जे शेतकरी केवळ तणनाशकांचा याचा नियमित वापर करतात ते स्वताच्या कुटुंबाच्या व मातीच्या भविष्या सोबत घातक जीवघेणा खेळ खेळत असतात!! पिकात कमवलेले पैसा दवाखान्यात वाया घालवत असतात!!

   त्यामुळे अगदी पर्याय नसेल तर आपण पानी तोडल्यानंतर तणनाशकांचा किंवा मशागतिचा बागेत वापर करु शकता कारण पाणी जसजसे खोल जाते तसतसे हे सर्व जिव जिवाणु खोलवर जातात !!

    तणनाशकसोबत सॉइल चार्जर 10 ml किंवा फ्रूट चार्जर 20 ml प्रति लीटर मिक्स करुणच फवारणी करावी!!

     कांदा व इतर भाजीपाला पिकामध्ये तर तणनाशकसोबत सॉइल चार्जर वापरने अत्यंत आवश्यक आहे!! कारण ही कमी कालावधीत आपल्या आहारात येणार असतात!!

  कारण सॉइल चार्जर टेक्नोलॉजी मध्ये 15% नैचरल फुल्विक एसिड आहे जे एवढ्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिकपने कोठेही उपलब्ध होत नाही!!

   परिणामि सॉइल चार्जर तणनाशकाचा मातीतिल जिवाणूंवर दुष्परिणाम होवू देत नाही !! हे तणनाशक व जिवाणु यामध्ये सुरक्षित शील्ड तयार करते!!

    तसेच दोन्ही चार्जर अतिशय प्रभावी एक्टिवेटर आहेत परिणामी तण नाशकांचे अत्यंत प्रभावी शोषण घडवून आणते!! त्यामुळे कमी प्रमाण घेवूनही तणांचा उत्तम प्रकारे नायनाट होतो!!

   सोबत दोन फोटो पोष्ट केलेले आहेत ज्यात सॉइल चार्जर मधील फुल्विक व फुल्विक चा तणनाशकावरील प्रभाव दाखावलेला आहे.

   यामुळे आपण मातीचे आरोग्य जपून तणनाशकांचा सुरक्षित वापर करु शकतो !!

   लक्षात ठेवा ...मातीचा वरचा 2 इंच थर कोरडा असल्याशिवय तणनाशक वापरु नये!!

  सोबत सॉइल चार्जर 10 ml किंवा फ्रूट चार्जर 20 ml प्रति लीटर घ्यावे !!

Mr. Ram Mukhekar Sir

सेंद्रिय कर्ब व एकात्मिक शेती व्यवस्थापन मार्गदर्शक

botão whatsapp

SCT Consulting

botão whatsapp

SCT Sales

botão whatsapp

SCT Management